तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे हो. पण तितकेच सापेक्ष देखील.
निरपेक्ष प्रेम थोर असतं कबूल. पण अपेक्षा ठेवण्यात काही गैर नाही.
असो. मला या प्रांतातला जास्त अनुभव नाही. त्यामुळे जास्त बोलु इच्छित नाही.
आणि  जास्त बोलूच नये असल्या गोष्टींवर. कारण
दुनिया में और भी गम है मुहब्बत के सिवा...