त्यांचे लिखाण एककल्ली होत चाललंय हे मी नियमित वाचनातून(दर शनिवारी मुंटा मध्ये एक सदर लिहितात) अनुभवत आहे आणि म्हणूनच असे वाटते की ह्याबद्दल काही बोलण्याचा फायदा होईल असे वाटत नाही.
सहमत, त्यांची बरीच वाक्ये उर्मटपणाकडे झुकलेली असतात. बहुधा ते लोकप्रभामध्येही (गुड-बॅड-अग्ली) कधी-कधी लिहितात.
मद्यप्राशन करून गाडी चालवणे हा गंभीर गुन्हा मानून आरोपींवर कारवाई व्हावी.