शेलारमामांबद्दल मला अतिशय आदर आहे पण याच शेलारमामांनी समाजातील जातीव्यवस्थेचे केलेले समर्थन अनिल अवचटांच्या एका पुस्तकात (धागे, आडवे उभे/संभ्रम/धार्मिक पैकी एक) वाचले होते.

पंढरपुरात मला स्वत:ला ही बडवे आणि उत्पातांच्या उद्धट वागणुकीचा अतिशय मनस्ताप झाला होता. देवाच्या पायाजवळ १०१ रुपये ठेवले तरच दर्शन घेऊन देऊ असे स्पष्टपणे त्यांनी माझ्या आजीला सांगितले होते.

न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत.