पुढे मग सगळ्यांनीतुझाच कित्ता गिरवला, असच असतं मित्रा.
पण म्हणुनच आपण
आपल्याच दु:खांना कुर्वालायचं असतं
कुत्री-मांजरं पाळण्याची पद्धत जुणी झाली ना
म्हणुनच जखमांना पाळायचं असतं.