अनु, संगणक क्षेत्रात काम करत नसल्याने, तुम्हा लोकांच्या अचाट कौशल्याची दाद दिल्या वाचून रहावत नाही. मला तुम्हा लोकांबद्दल नेहेमीच कौतुकमिश्रीत आदर वाटतो.
फ़ारच खुसखुशीत झालाय लेख! लगे रहो...... :)