चारोली चांगली आहे म्हणालात....................
पण/कारण ती समजली नाही.
बहुतेक अरुण तुम्हा आम्हा सर्वांनाच या भातुकलीच्या खेळातल्या बाहुल्या/खेळणी संबोधताहेत.
अर्थात त्यांना काही वेगळ देखील अभिप्रेत असेल, मी फक्तं मला समजलंय तेव्हडं बोलतों, कसें................