अनुप्रित,
सुरवातीला भाकरी करणं थोडं कठीण जात. पण वरील मदतींमुळे हळूहळू नक्की जमेल. मी पण नुकतीच भाकरी करायला शिकले आहे. आणि मला मिळालेल्या सुचने नुसार नुसत्या ज्वारीची भाकरी शरीरासाठी "थंड" पडते त्यामुळे भाकरी करताना थोडे बाजरी पीठही घालावे.
याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळवावी.
--कांचन.