हा बंडल चित्रपट नुकताच पाहिला.

त्यात शहरूख अमेरिकेत फूटबॉल* खेळाडू असतो आणि चक्क सॉकर खेळतो.

*आपण भारतात ज्याला सर्रास फूटबॉल/सॉकर म्हणतो तो  अमेरिकेत फक्त सॉकर असतो आणि फूटबॉल हा एक स्वतंत्र खेळ असतो हे करण जोहरला माहित नसेल पण चित्रपटात राहणाऱ्या शाहरूखलाही माहित नसावे?