भाकरी थापता येते असे ऐकून आहे. म्हणजे त्यासाठी परातीत भाकरी घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवावी लागत नाही तर हवेतच दोन्ही हातांवर  फिरवून थापतात, असे काहीतरी आहे. याचीही कृती मिळाल्यास एकदा करून........ !

(सर्कीटरावांचे रोठ वगैरे ... )

अवधूत.