आजच एका वर्गमित्राचा शोधनिबंध मार्गदर्शकांनी ५० पाने रिव्ह्यु ऑफ़ लिटरेचर १आणि १४०० संदर्भ असा असल्याने नाकारला असल्याची बातमी ऐकून आले आणि त्यावर तुमचा हा लेख म्हणजे कहरच!

काश २! मी हा लेख त्याला पाठवू शकले असते.

                                                           साती

१. म्हणजे काय बुवा मराठीत.

२. ही भावना मराठीत व्यक्त करायला तितका समर्थ शब्द नाही असे बऱ्याच जणांचे म्हणणे आहे.