फैज, तुमचे मुद्दे पटण्यासारखे आहेत.
पण सर्वसामान्य मराठी लोकांची "कळतंय पण वळत नाही" अशी अवस्था होऊ शकते. ती तशी होऊ नये म्हणून मराठी माणसांनी "आवर्जून कराव्यात अश्या गोष्टी" आणि"आवर्जून टाळाव्यात अश्या गोष्टी" अशी यादी केल्यास बरे होईल. अर्थातच ही यादी फक्त करावयाच्या किंवा न करावयाच्या गोष्टींची असेल, "असे का?" ही माहिती इतरत्र म्हणजे तुमच्या प्रतिसादात किंवा वर उल्लेखलेल्या चर्चेत मिळेलच.