असाच उच्चारांची व लेखनाची गल्लत करायचा. 'करताना' चे लेखन 'करतांना' असे 'ता' वर अनुस्वार देऊन केले जात असे. असे अजूनही काही शब्द बोलतांना, लिहितांना, इ.इ.इ.
'व' या अक्षराचाही असाच काहीसा अवघड वापर केला जात असे. उदा. 'जायचे' ऐवजी 'जावयाचे' (या जावयाचा सासू-सासऱ्यांना त्रास होत नव्हता असे वाटते), त्याच पद्धतीने करावयाचे, लिहावयाचे, इ.इ.इ.
अवधूत.