तुमच्याकडून अजून एक रंगतदार लिखाण.मस्त आहे. आणि विक्सचा हा उपयोग माहीत नव्हता.
'थोर शास्त्रज्ञांच्या आठवणी' बाजारात आले की कळवा. माझी प्रत आधीच राखून ठेवावी म्हणते.