तुमच्या या चारोळीला आत्ता प्रतिसाद मिळेल, अशी तुम्हाला आपेक्षा आहे का नाही, माहीत नाही. तुम्ही हा प्रतिसाद वाचाल का नाही, माहीत नाही. पण लिहु लिहु म्हणत राहुन जाउ नये म्हणुन लिहीतोय, तुमची चारोळी आवड्ली, जर मी लिहीली असती तर कदाचीत.......................
तू दिसलीस अवचित
अन जखम ओली झाली
सुकत चाललेली पापणी
आज पुन्हा एकदा नहाली!
अशी लिहीली असती.
पुढील लिखानासाठी शुभेच्छा.