लहानपणी कधीतरी प्रयत्न केला होता, पत्रमित्रा साठी पण सैनिक शाळेच्या रगाड्यात वेळ नाही मिळाला, घरी पण कधीतरी पत्र लिहायचो. छान लिहिले आहे, तसे नेहमी प्रमाणेच :)