कथा फारच आवडली. आणी आता ती छापून भारतात टपालाने आईला पाठवायचा विचार सुरू आहे म्हणजे तिचे 'कारणे' द्यायचे बंद होईल अशी एक आशा निर्माण झाली आहे.
अजून वाचायला आवडेल!