स्वाती, जर्मनीचे सुरेख वर्णन तू ह्या लेखात सुद्धा केले आहेस. आता खास जर्मनी वर एखादे सुंदर पुस्तक लिही.
कुमार,
माझा जन्मच मुळी फ्लॅट संस्कृतीतला, तसा १९८० मध्येच मुंबई मध्ये तिचे पाळेमुळे रूजली होती पण कधीतरी मुंबईत असे विरळ कौलारू घर दिसते व मन मोहरून जाते.