दोन्ही लेख आवडले. तुमचे अनुभव वाचता वाचता स्व:ताचे आठवले. वसतिगृहाची आठवण झाली. तरी मला वाटते परीक्षेच्या काळात देखील बॅचलर मुलींची खोली बऱ्याच अंशी जास्त नीटनेटकी असते. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
स्वयंपाकघरातल्या अजून गमतीजमती वाचायला आवडतील. परप्रांतीय सोबती असल्यास त्यांचे किस्से सुद्धा वेळ मिळाल्यास सांगा.