कथा वाचल्याबद्दल(अगदी शेवटपर्यंत) आणि प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.:-) मृदूला, तुमचे म्हणणे बरोबर आहे. कथेची लांबी मला जास्त वाटत होती म्हणून थोडक्यात संपवली.
बाकी, अत्त्यांनद साहेब, ह्या कथेतील सर्वच पात्र खरी आहेत. पण शेवट जरा परिकथेसारखा आहे. तो वास्तवात येण्यासाठी कदाचित अजून प्रयत्न करावे लागतील असे वाटते.बाकी आजकाल ही सर्वांचीच कथा आहे हे परदेशी आल्यावर जाणवले.
-अनामिका.