अनु

खूप दिवस वाट पाहत होते तुझ्या एखाद्या लेखाची, ती आज पूर्ण झाली. धन्यवाद! लेख नेहमीसारखाच खुसखुशीत झाला आहे.

विक्सची सवय आमचीही आहे, खरंच बरं वाटत नाही!

सखी