कालच एक "मॉन्स्टर" नावाचा सिनेमा बीबीसीवर पाहीला. त्यातील नायीकेला ऑस्कर होते त्या चित्रपटासाठी म्हणुन अगदी जागुन पाहीला तर तो देखील सिरीयल किलर वर होता. ही प्रवृत्ती (विकृती) बऱ्याच ठिकाणी आढ्ळुन येते असे दिसते आणी त्यातही इंग्लंड मध्ये अफवांचे पीक जरा जास्तच आहे असे माझे निरीक्षण आहे. दर महीन्याला एक तरी अशी बातमी बीबीसीवर दाखवलीच जाते. मला तर वाटते ह्याच लोकांना अश्या गोष्टींना अवास्तव महत्त्व द्यायची सवय लागली आहे.
पण लेख आवडला. नेहेमीपेक्षा वेगळे काहीतरी वाचायला मिळाले.