अपघातात जखमी होणाऱ्या मणसाची जात हा निव्वळ योगायोग असू शकतो, किमान या प्रकरणात तो असाच होता. त्यामुळे चर्चाप्रवर्तकांचा या गोष्टीचा संबंध खैरलांजी प्रकरणावरिल आमच्या विधानाशी जोडणं हास्यास्पद आहे. असो.
आपण जर नीट लक्ष देउन, कोणताही चष्मा डोळ्यावर न लावता वाचले तर तुम्हाला आढळेल की मी संबंध दोन घटनांचा नाही, तर मनोगतावर लिहिणाऱ्यांच्या भूमिकेचा लावला होता.