अमेरिकेत मी ज्या ठिकाणी राहत होतो (नॉर्थ कॅरोलिना) तेथे, पाऊस वाटेल तव्हा - उन्हाळा, हिवाळा इत्यादी ऋतूमध्ये पडत असे.

आमच्या पैकी एक भारतीय, अमेरिकन सहकाऱ्याला सांगत होता..

'ईन इंडिया रेन फॉल्स ओन्ली इन रेनी सीझन'

(भारतात पाऊस फक्त पावसाळ्यातच पडतो चे भाषांतर.)