व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान
आठवते का
Valentine's Day ला विचारलेले
आज पुन्हा विचारतो
आता तरी 'हो' म्हण
मला तू फक्त 'हो' म्हण !

 

.................वेदश्रींनी १४फ़ेब्रुवारीला ही कवीता सुरू केली होती त्या वरून सुचले