अनु, आपल्याशी अगदी सहमत. :) खरे म्हणजे मागचा लेख वाचताना कचऱ्याचे वर्णन आणि बुरसटलेली पिझ्झा स्लाइस वगैरे वाचुन अगदी तोंडावर आले होते की "बाळा, अशा कचऱ्यात राहणे आरोग्याला घातक असते." आणि "टोमॅटो प्युरीचे कॅन्स, अंड्याची टरफले अशा प्रकारचा कचरा घेऊन बसवते तरी कसे तुला त्या खोलीत?" असेही विचारावेसे वाटले. पण त्यातून आपले आता वय झाले आहे या गोष्टीचा साक्षात्कार झाला आणि गप्प बसले, झालं! ;)
चक्रपाणि, लेख छान आहेत. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत. (तेवढे कचऱ्याचे बघा बुवा जमल्यास. :P)
-सीमा