दरवळतायत आणि दरवळत आहेत च्या मधले दरवळताहेत असे वापरले तरी चालेल असे वाटते. त्याने दरवळतायत सारखे विचित्र शब्दही वापरावे लागणार नाहीत, आणि दरवळत आहेत मधला रोखठोकपणाही कमी होऊ शकेल. चु. भू. द्या̱. घ्या.

प्रथम आवृत्तीतील अजून उजाडलेला नाही उद्याचा दिवस  ह्या ओळीचे दुसऱ्या आवृत्तीत अजून उजाडला नाही आहे उद्याचा दिवस  होऊन त्यात जास्तीचा आहे का आणावा लागला हे समजले नाही.