खरे आहे! रात्रीच्या रात्री जागून, पुस्तकांची उलथा पालथ करून, महाजालावर शोधून जावा xsl परिवर्तनातले बग शोधून काढावे लागायचे त्याची आठवण झाली. आताशा अशी वेळ (शुक्रवार रात्र ऑफिसात घालवण्याची, बग शोधण्याची नव्हे. ती तर प्रोग्रामरच्या पाचवीला पुजलेली (?)) फारशी येत नाही! सर्किटमहाशयानी म्हट्ल्याप्रमाणे ग्राहकाला पटवून देण्याची कला बऱ्यापैकी अवगत झाली आहे. ;) टेन्शन नही लेनेका!
'अनु'दिनी छान.
-सीमा