नेहमीसारखीच ज़बरी 'अनु'दिनी
प ते श पर्यंतचे सगळे पर्याय नेमके त्याच (प्राधान्य?)क्रमाने संगणकशास्त्राशी आणि आज्ञावलींशी संबंधित सगळ्यांच्या मनात कसे काय येतात याचे (अभिमान/कौतुक मिश्रित)आश्चर्य वाटते.