कथेचा विषय अगदी साधा असूनही तुम्ही तो मस्त फुलवलाय!कथा आवडली.
खुर्चीत बसलेले आणि संगणकाकडे उत्सुकतेने पाहणारे त्यांचे चेहरे पाहून निमूला बाकी सारे धूसर दिसू लागले होते!!!
हे खासच!