एकदाच कर ह्रदय मोकळे, नकोस ठेवू मनात काही
प्रपात झेलुन कडे मिरविती तडे तसे मिरवावे मीही

वावा...खूपच छान.

कविता आवडली.