लम्बोदर,स्वाती,शितल:
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
स्वाती, दोनदा लाटल्यामुळे थोडा वेळ लागतो पण हा वेळ आपल्याला घडीच्या पोळ्यांना लागतो,तेवढाच.