अनु, खूप दिवसांनी आलेला तुझा लेख नेहमीपेक्षाही छान आहे. आज्ञावल्या लिहिण्याचे माझे दिवस संपून काही वर्षं झाली आहेत पण हा लेख वाचताना ते दिवस आठवले.