व्याकुळलेलं हिरवं रान
एकेक फांदी, एकेक पान
झाडे,झुडपेसारे छान
प्रिये तु दिसताच
हरपुन गेले माझे भान
तुला कसे विचारु
तुझ्यात सामावला
मी माझा प्राण
नाही म्हणालीस
तर जाईल माझा प्राण
तुझ्यासाठी सांडेन माझे रक्त
मला तु फक्त हो म्हण.
आपला
कॉ.विकि