आपण सर्वांनी दिलेल्या शाबासकीमुळे लई ग्वाड वाटलं. कांही लेख व त्यावरील प्रतिसाद वाचत मनोगतावर स्वैर फिरत असतांनाच या लेखाच्या आयडियाची कल्पना सुचली. ( अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटामधील संवाद आठवावेत)