विक्सची सवय आमचीही आहे

वा! विक्स नसेल तर अमृतांजनापासून झंडू बामही चालतो. (खरंतर हे सर्व लावण्यासाठीच दु:खी व्हायचं असतं.

सखिशी सहमत.

कंपायलेशन एरर्स किती आल्या ते मात्र कळले नाही. ;-) पण लेख चांगला कंपाइल झालाय.