कां कुणास ठाऊक, पण 'अनुदिनी' नंतर 'अनुतापे' हाच शब्द समोर येतो. हा मजेदार लेख वाचून दोन्ही शब्दांचे नवे अर्थ सापडले. मर्फी महाशयांचे सुप्रसिद्ध नियम संगणक क्षेत्रातसुद्धा चालतात असे दिसते.