या पलीकडे काय म्हणता येईल?
आपल्यावर कधी लहानसे जरी बालंट आले तरी आपण ते सहज स्विकारतो का?
तसेच कनिष्ठ मध्यमवर्गावरील लोक आपापली बयकापोरे (असलीतर) गावी ठेऊन नोकरीधंद्याच्या ठिकाणी लहानशी का होईना पण खोलो घेऊन रहायचा प्रयत्न करतो. मग हे मजूर नको ते धाडस का करतात? हा वर्ग भूतकाळातील बातम्या लक्षातच घेत नसेल का?
जाऊ दे! मध्यमवर्गच असे काथ्याकूट करू शकतो.
वरचे आणि खालचे आपापल्या विश्वात केव्हाच मशगूल झालेयत!