सुमीत, तुला आणखी काही पुस्तके हवी असतील तर www.manybooks.net या साईटला जरूर भेट दे. तुझ्याकडे हॅरी पॉटरचे मराठी अथवा हिंदी ई-बूक आहे का? मराठीत तुझ्याकडे काही ई-बूक आहेत का?