नीलहंस, गजल छान आहे. आवडली.

ऐकला साधा तुझा जो हुंदका
तेवढा होता पुरेसा बोलका

मी कसा ह्याला पसारा म्हणू?
बरसतो प्राजक्त केव्हा नेटका?

शब्द झाले रेशमी अन देखणे!
भावनांना वाव नाही नेमका

वरील शेर जास्ती आवडले.

रोहिणी