इथे स्वाथे नसेल तर

नात्यांची सावली देखिल लांबत नाही

तसं सावलीचंच सांगायचं झालं तर

प्रकाश नसेल तर ती ही थांबत नाही

******* सनिल पांगे --- (चारोळी संग्रह - प्रिय मनास)