नीलहंस,

गझल छानच आहे, पण ३ रा शेर कळला नाही, आणि तो वृत्तात वाटत नाही, गंधा म्हणजे?

-मानस६