नीलहंस, दुसरा व चौथा शेर आवडले.  मानसप्रमाणे तिसरा मलाही नीट कळला नाही. मक्त्याने हल्लीच मनोगतावर इतरत्र रंगलेली लुसलुशीत लेखनाबद्दलच्या चर्चेची सय झाली.