मस्त, त्रास पत्नीचा किती ते सांगती नवरे जगालाएकट्याचे दु:ख कोणी ब्रह्मचाऱ्यांना विचारावारसा आहे पित्याचा, खोडसाळा, नाव केवळमाल कोणावर उधळला तीर्थरूपांना विचारा
आवडले!