प्रतिसाद द्यायला उशीर झाला. आताच दोन्ही भाग वाचले. तुमची लेखनशैली खूप आवडली. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.