तू दिलेल्या प्रत्येक वेदना

मी मनापासून जपल्या आहेत

त्यांना डोळ्यांत शोधू नकोस

त्या काळजात लपल्या आहेत