बीबीसी इंदी वरील बातमी 

कम्युनिस्टांचा विरोध का झाला नाही अजून पर्यंत ?

कम्युनिस्ट  काश्मीर व ईशान्य भारताबद्दल  प्रश्न नी कोणता दृष्टीकोण ठेवतात व त्याचे ह्या प्रश्नावर काय मत आहे ? हे माहीत करुन घ्यायला आवडेल. जास्त माहीती द्यावी.