प्लेटलेट = गुठळ्या करणारा पदार्थ = रक्तबिंबिका असे शिकल्याचे आठवते. 

साती, नुसत्या प्लेटलेट देण्याऐवजी रक्त आख्खेच का नाही चालत?

एकदाही रक्त न दिल्याने या चर्चेत लिहिण्याची मला लाजच वाटते आहे. कमी वजन म्हणून दरवेळी नाकारले जाते. काय करणार! :-(