अनु, अनुदिनी उद्बोधक आहे.

अशीच अनुदिनी आपण सारे लिहू लागलो, तर आपल्या जीवनाचा कॅलिडोस्कोप मनोगतास रंगीन बनवून टाकेल. आपल्याला आपापसात काहीसे सांख्यही जाणवू लागेल. प्रयत्न करायला हरकत नाही.

सुरूवात केल्याखातर अभिनंदन आणि धन्यवाद!