'द्येवा, बाबा, सोडव रे राया! पुढच्या जन्मी घरी बसून पापड लोणची मसाल्याचा उपयोग करीन! वडापावची गाडी टाकीन. क्रोशाची स्वेटरं विणीन. चकल्या तयार करून विकीन. पण हा प्रोग्रॅमरचा जन्म नको रे बाप्पा!'

असंच काहीसं म्हणावंसं कधीकधी मलाही वाटतं. :)

मस्तच!

                              साती