सर्वसाक्षी, नेहमीप्रमाणे, तुम्ही विस्मृतीत गेलेल्या हुतात्म्यांची गोष्ट सांगितली आहे. क्रांतिरत्न पिंगळे यांना सादर प्रणाम. त्यांची गोष्ट मी आत्ताच पहिल्यांदा वाचली. एक गरीब मुलगा, इच्छाशक्तीच्या बळावर काय काय करू शकतो हे वाचून थक्क झाले.